चालु ट्रेन मधून चक्कर येऊन पडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या पोलीसांचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून विशेष सत्कार..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

भाईंदर:-मा.श्री.राहुल दुबाले साहेब संस्थापक /अध्यक्ष
मा.श्री.मनीष जयस्वाल साहेब मुंबई विद्यार्थी पालघर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली

देव तारी त्याला कोण मारी |महिलांचे वाचवले प्राण | भाईंदर रेल्वे स्थानकातील घटना

वसई रोड ( रेल्वे पोलीस )
ट्रेन मधून प्रवास करताना चक्कर येऊन पडताना महिलाचे रेल्वे पोलीसांनी प्राण वाचवले आहे.

दि. 12-03-2024 रोजी

रेल्वे पोलीस श्री. एकनाथ मारुती माने.
(B .NO..३३३२) व श्री सचिन शिवाजी चव्हाण. ( B . NO२६७)
भाईंदर रेल्वे स्टेशनवर आपले कर्तव्य बजावत असताना दिनांक.१२/०३/२०२४ भाईंदर प्लॅटफॉर्म नंबर (२) वरून विरार ला जाणाऱ्या जलद रेल्वे गाडीतून रेल्वे पोलीसनी वाचवले प्रवासाचे प्राण, भाईंदर स्थानकावरील घटना प्रवासी रेल्वे मध्ये असताना प्रवासी महिलेला चक्कर आल्यामुळे तिचा तोल गेला व ती खाली पडली.

रेल्वे पोलीस शिपाई यांनी वेळेवर त्या महिला प्रवासाचे वाचवले प्राण, त्या प्रशसनीय व धाडसी कामगिरी करिता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना विद्यार्थी आघाडी मार्फत प्रशंसा पत्र प्रदान करीत आहोत

सदरची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सदर प्रवाशाकडे चौकशी केली असता तिचे नाव…
प्रिया मधुकर मोरे …राहणार नालासोपारा

त्यास सुखरूप त्याचे घरी सोडण्यात आले. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले..

आपल्या कामगिरीने आपण पोलीस दलाची मान उंचावली असून भविष्यात सुद्धा आपणाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहील.

उपस्थित
वसई रेल्वे वरिष्ठ अधिकारी
डांगे साहेब

उपस्थित सर्व टीमचे मनापासून आभार

जितेंद्र वले
वसई तालुका अध्यक्ष

अरविंद धावणे
वसई तालुका नियोजन प्रमुख

असलम शेख
वसई तालुका नियोजन उपप्रमुख

श्रेया अंबावले
पालघर जिल्हा महिला सचिव

दीपिका शेट्टी
नालासोपारा तालुका महिला अध्यक्ष

आपला
समीर तुकाराम कडू
उपाध्यक्ष मुंबई विद्यार्थी पालघर जिल्हा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट