पोलीस बॉईज असोसिएशन शाखा कोल्हापूर जिल्हा यांचे तर्फे जोतिबा डोंगर जोतिबा मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर:-पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद वाघमारे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली…..

पोलीस बॉईज असोसिएशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. श्री सतीश चव्हाण (साहेब) यांचे अध्यक्षतेखाली….
पोलीस बॉईज असोसिएशन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री बालाजी पवार (साहेब)

यांच्या वतीने ज्योतिबा डोंगर येथे जोतिबाच्या चौथ्या खेट्या निमित्त मंदिरात हजारो भक्तांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले.

त्यावेळी कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सचिव मा.रमाकांत साळी हातकणंगले तालुका अध्यक्ष मा.श्री.निशांत कुंभार
हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मा.श्री मारूती पवार सर
पोलीस बॉईज असोसिएशन कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.सुरेश पाटील सर
पोलीस बॉईज असोसिएशन पन्हाळा तालुका उपाध्यक्ष मा.प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट