राजे प्रतिष्ठान -रायगड आयोजित प्रथमच अध्यक्ष चषक पर्व पहिले मोठ्या उत्साहात संपन्न…

संपादिका – दिप्ती भोगल
नालासोपारा :-राजे प्रतिष्ठान रायगड आयोजित श्री आदरणीय संस्थापक अध्यक्ष सोनल साहेब गोलांबडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच 🏆अध्यक्ष चषक 2024🏆 नालासोपारा येथे भव्य दिव्य अशा क्रिकेट ओहरम सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.









➡️ या सामन्याचे युट्यूब च्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण पण करण्यात आले होते.
➡️ या सामन्यात सोळा संघांनी सहभाग घेतला होता व त्या सोहळाही संघांना राजे प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह व प्रत्येक संघाच्या उत्कृष्ट खेळ करणार्या खेळाडुंस मालिकावीर सन्मान चिन्ह देउन व विजेता उपविजेता संघाच्या प्रतेक खेळाडुंना मेडल देउन त्यांचे राजे प्रतिष्ठान रायगड तर्फे स्वागत व गुणगौरव करण्यात आले.
➡️ या मालिकेत प्रथम पारितोषिक व रोख रक्कम ब्रदर ११ सांताक्रूझ
द्वितीय पारितोषिक रोख रक्कम अखिल संदेरी
तृतीय पारितोषिक रोख रक्कम कोडविल बघ
चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम निर्वि चॅलेजर या संघाने पटकावले.
➡️या अध्यक्ष चषक चार मानकरी ब्रदर ईलेव्हन सांताक्रूझ हा ठरला.
या सामन्याचे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते व सामन्यांचे आनंद घेत होते .
▶️ या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यासाठी अनेक सामाजिक व समाजसुधारक तथा विविध पक्षातील राजकारणी नेते यांनी हजेरी लावली होती व त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचं यथोचित सत्कार करण्यात आला .
➡️.हा राजे प्रतिष्ठान रायगड आयोजित अध्यक्ष चषक 2024 हा खुप जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी राजे प्रतिष्ठान रायगड संस्थापक अध्यक्ष श्री सोनल गोलाबंडे साहेब कार्याध्यक्ष श्री कैलास काप खजिनदार राजेश वाघरे तुषार साळुंखे संपर्क प्रमुख नमेश कोबनाक दिलीप पोस्टुरे मानिक मगर शुभम सिंग क्रीडा प्रमुख रोहन रेशीम सुरज खापरे मंगेश जुझुम आणि राजे प्रतिष्ठान सर्व शिलेदार व क्रीडा प्रेमी आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com