महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेने अमरावती येथे नवनीत राणा यांचा केला जाहीर निषेध…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

अमरावती : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी अमरावती येथे जाऊन नवनीत राणा यांनी जो पोलीस स्टेशनमध्ये गैरप्रकार केला होता त्या प्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 353 नुसार गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पोलीस आयुक्त श्रीमती आरती सिंग अमरावती यांना देण्यात आली आहे.

अमरावती, अकोला येथील सर्व पोलीस परिवार महाराष्ट्र पोलीस व संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते .

खासदार नवनीत राणा यांचा , महाराष्ट्र पोलीस बॉईज् संघटनेमार्फत मुंबई मधून सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तसेच महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य

तसेच श्री. रितेश सुनील गोसावी
मुंबई अध्यक्ष
कोकण विभाग संपर्क प्रमुख
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यानी खासदार नवनीत राणा यांचा जाहीर निषेध केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट