वाई शहरातील मालमत्ता शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी २ वर्षाकरीता केले तडीपार…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-बातारा जिल्हयामध्ये पाई पोलीस ठाणे हद्दीमध्ये बातत्याने गुन्हे करणारे टोली प्रमुख १) अक्षय गोरख माळी, वय २१ वर्षे, २) सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, बब२५ वर्षे, ३) सारंग ज्ञानेश्वर माने, वय २४ वर्षे, ५) वसंत ताराचंद पाडगे, वय ११ वर्षे, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी पाई, ता. वाई, जि. सातारा, यांचेवर गर्दीमारामारी करुन खुनाचा प्रदान करणे, घरफोडी चोरी करचे, शिवीगाळ दमदाटी करणेबाबतचे दखलपात्र तसेच अदखलपात्र गंभीर गुन्हे दाखल असल्याने वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. ची. आर. भरणे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस काण्दा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करणेचाचतथा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीय अधीक्षक सातारा बांचेकडे सादर केलेला होता, सदर प्रस्तावाची चौकतो श्री.पी.वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई
विभाग यांनी केली होती
सदर टोलीतील इसमांचेवर दाखल अयले गुन्हयांमध्ये त्यांचेचर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृतीत कोणताही बदान झाला नाही. वे पाई परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेयर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे वाई तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर वा डोळीचा उपद्रय होत होता, असा टोळीचर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीय मा. समीर शेख हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक मातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र गोलीय कायदा कलम ५५ अन्यये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपातीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे २२ उपद्रवी टोक्रयांमधील ७१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे १७ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण १० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली अजुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुव्द हदपानी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.




या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा पांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीय निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बातारा, श्रेणी पोउनि तानाजी बाते पो.हपा प्रमोद सावंत, अमित सपकाल, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, पाई पोलीस ठाणेचे पो.कॉ. नितीन कदम, पो.कॉ. हेमंत शिवे यांनी पोग्य पुराया सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com