पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भिमराव दुधाळ यांची कौटुंबिक कारणास्तव रेल्वे पटरीवर आत्महत्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बीड: परळी :- पोलीस स्टेशन GRP परळी रेल्वे यांचे हद्दीत सुभाष भिमराव दुधाळ वय 42 वर्षे रा जत जिल्हा सांगली हे व्यवसाय नौकरी निमित्त पोलीस निरीक्षक EOW CID पुणे येथे नेमणूकीस होते.

त्यांनी परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानक जवळील रेल्वे पटरीवर एक चिटटी मध्ये लिहील्या प्रमाणे रेल्वे पटरीवर आत्महत्या केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट