नरवाड मध्ये देशी दारुचा साठा करुन विक्री करणा-या अडयावर छापा ४६ हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गु.रं.न
१२९/२०२४ महा. दारुबंदी अधि कलम ६५ ड, ६५ ई प्रमाणे
फिर्यादी नाव
बसंत युवराज कांदळे पोकों/२१३ मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
०४.०३.२०२४ रोजी ००.३२ वा
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा सांगली यांना मिळालेल्या माहितीनुसार
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, वसंत कांचने

अटक तारीख ०३.०३.२०२४

आरोपीचे नांव

१) कुमार मुरग्याच्या हल्याळ वध- २८ रा, लक्ष्मीनगर नरवाड ता मिरज जि सांगली

गुन्हयातील जप्त मुदेमाल

आयकेंप देशी दारु संघ असे लेबल असलेल्या एका पिवळया रंगाचे

१) ३,५००/- रु. किमतीच्या दारुच्या पॉस्टिकचे पोत्यामध्ये प्लास्टीकच्या १० मिलीच्या १०० बाटल्या

२) १६,८००/-रु किमंतीच्या दारुच्या आयकैंप देशी दारु संत्र असे लेवल असलेल्या प्लास्टीकच्या १८०
मिलीचे ०५ पॉक्स प्रत्येक चॉक्समध्ये ४८ चाटल्या

३) २१,०००/-रु. फिर्मतीच्या दारुच्या आयकेंप देशी दारु संत्र असे लेबल असलेल्या प्लास्टीकच्या १०
मिलीचे ०६ बॉक्स प्रत्येक बॉक्ससमध्ये १०० बाटल्या

४) ५,००० /- रु किंमतीचा वियो कंपनीचा गोल्डन रंगाचा मोबाईल ४

५) ५००/- रु. दारु माल विक्रीतील रोख रक्कम,
४६,५००/-

हकीकत-

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा सो मिरज विभाग मिरज यांनी अवैध्य धंदे याचेवर कारवाई करण्याचे अनुषंगाने बैठक आयोजित करुन मा. पोलीस निरीक्षक भैरु तळेकर यांना अवैध्य धंदे याचेवर कारवाई करण्यायावत सुचना दिल्या त्या सुचनेप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक भैरु तळेकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अमंलदार याचे पथक करुन अवैधा धंदे याचेवर कारवाईचाचत आदेशित केले.

त्याप्रमाणे दिनांक ०३.०३.२०२४ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हें प्रकटीकरण विभाग कडील अमलदार खाजगी वाहनाने अपेध्य धंदे करणारे इसमाची माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणास त्यांचे खास चातमीदाराकडून बातमी मिळाली की, लक्ष्‌मीनगर, नरपाड येथे इसम नामे कुमार हल्याळ हा त्याचे घराचे जनावराचे गोठयाजवळ चोरुन देशी दारुची जादा दराने विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बानगी मिळाली, मिळाले माहिती प्रमाणे वरील पथकाने लक्ष्मीनगर, नरवाड याचे कुमार हल्याळ हा त्याचे घराचे जनावराचे गोठ्याजवळ छापा मारुन दारु विक्री करत असले इसमास तावेत घेऊन न्यास नाचेत पेऊन त्यास त्याचे नाव गाय विचारता त्याने त्याचे नाव कुमार मुरग्याच्या हल्याळ वय २८ रा, लक्ष्‌मीनगर नरवाड ता मिरज जि सांगली असे मागितले त्यावेळी त्याचे कच्जान एका पिवळया रंगाचे लेस्टिकचे पोन्यामध्ये आयकैप देशी दारू संत्र कंपनीच्या प्लास्टीकच्या १०मिलीच्या १०० बाटल्या, आयर्केप देशी दारु संत्र असे लेबल असलेल्या प्लास्टीकच्या १८० मिलीचे ०५ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या, दारुच्या आयकेंप देशी दारु संत्र असे लेबल असलेल्या प्लास्टीकच्या १० मिलीचे ०६ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये १०० बाटल्या, व त्याचे करणात एक विदो कंपनीचा गोल्डन रंगाचा मोवाईल, व दारु माल विक्रीतील रोख रक्कम असा एकुण ४६,७००/- रुपयाचा मुद्देमाल मिळाला तो मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुढे यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन त्याचे वर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना। सचिन मोरे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट