अमृत भारत स्टेशन अंतर्गत पालघर रेल्वेमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :– अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत भारतातील ५५४ रेल्वे स्थानकांच्या व १५००रोड ओवर ब्रिज /अंडरपास (भुयार )पुनर्विकास त्यातील एक पालघर स्थानक यांच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडले.

त्या वेळी या अभूतपूर्व सोहळ्याच्या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संविधानाच्या विषयी सुंदर गायन करत विविध कार्यक्रम केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित खासदार,रेल्वेचे प्रमुख पदाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच विविध पक्षांचे जिल्हा प्रमुख, प्रवक्ते, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, हजारो नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी,रेल्वे कर्मचारी, व पत्रकार बंधू.सोबत अनेक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट