पालघरमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

 यावेळी पालघर जिल्ह्यातील सकल मराठा समाज, तीन आसनी रिक्षा चालक -मालक  सेना पालघर पुर्व , पालघर  टेम्पो चालक- मालक संघटना पश्चिम तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात व आनंदीआनंद  वातावरणात पार पडला. यानिमित्त श्री सत्य नारायण महापूजेचे आयोजनही करण्यात आले होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट