छत्रपतींच्या राजभिषेक सोहळ्या दिवशी रानवडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..

प्रतिनिधी : सखाराम साने
पोलादपूर :– आज दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी रानवडी शाळेतील माजी विद्यार्थी- यश कंक, मंदार साने, विशाल उतेकर, अजिंक्य उतेकर, राहुल साबळे, तुकाराम उतेकर, योगेश सुर्वे, अभिषेक उतेकर. यांनी शाळेतील मुलांना खाऊ वाटप केले.




अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त युवा मित्रमंडळ रानवडी यांचा तर्फे प्राथमिक शाळा रानवडी मधील विध्यार्थी यांना खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com