अभिलेखावरील आरोपीकडून भारतीय विद्युत कायदयान्वये ३ डिपी चोरी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- २० जानेवारी २०२४ रोजी देगाव गावचे हपदीत, २० जानेवारी २०१४ रोजी बोपेगाव गावचे हपदीत तसेच २ फेब्रुवारी २०२४ रोजी किकली गावचे हददीतील शेतामधील महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या ओकर हेड लाईनवर बरर्राधानेले मिद्युत ट्रान्सफार्मर कोणीतरी अज्ञात चोरटयाने खाली पाडुन तोडून फोडून ते कट करुन त्यामधील ऑईल खाल्ली सांडून नुकसान करुन आतमधील तांब्याच्या तारा घोरी केल्या होत्या, माणून त्याप्रमाणे दिले फिर्यादीवरुन भुईन पोलीस स्टेशन येथे गुरनं १७/२०२४, २२/२०२४, २५/२०२४ भाइफिस कारलम ३७९,४२७ सह भारतीय विद्युत सुधारणा कायदा कलम १३६ प्रमाणे गुन्हे दाखल करणेत आले होते.
सदरचे गुन्हे शेतक-यांशी निगडीत होते. डी. पी. चोरीस गेल्यामुळे भागातील शेतक-यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत होते. तसेच या चो-या चांबण्यासाठी आरोपी मिळणे अत्यंत आवश्यक होते. सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून श्री.समीर शेख (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक स्वतारा, श्री.बाळासाहेब भालचिम, उप-विभागीय पोलीस अधिकारी, बाई विभाग यांनी सदरचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे भुईन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. रमेश गर्न यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, रत्नदिप भंडारे, सहा. पो. फौजदार टकले, पोलीस अंमलदार नितीन नाभय, रविराज वर्णकर, सोमनाथ बाळ, किरण निमाळकर, सागर मोहिते यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकास वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे अभिलेखावरील गुन्हेगारांच्या हालचाली तपासणेबाबत सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने तपास करीत असताना तपास पथकाला सदरचे गुन्हे हे पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपी माने केले असलेबाबत खात्रीशिर माहिती प्राप्त झाली. सदरचा इसम सध्या खेडशिवापुर येथे राहण्यास असून अधुन मधुन कुडाळ येथे पेत असतो. तपास पथकाने सदर संशईत इसमास दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ परिसरातुन ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदारासह खेड शिवापुर येथुन भुईन परिसरात येवुन भुईग पोलीस ठाणे हदयोतोल डिपी चोरीचे ३ गुडे, डोटेल विरंगुळा शेजारील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच पुणे जिल्हयातील पौड पोलीस ठाण्याच्या हददीतील मोटारसायकल चोरीचा १ व कात्रज पोलीस ठाण्याच्या हददीतील मोटर सायकल चोरीमा
१ गुफा असे एकूण ६ चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले. त्यामुळे आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन डिपीचोरीतील १ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा तसेच १ लाख रुपये किमतीच्या दोन मोटर सायकल असा एकूण २ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरचा आरोपी हा अभिलेखावरील अटदल गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी सातारा तसेच पुणे जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, एटीएम चोरीचा प्रयत्न, डी.पी.चोरी असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. गुरुयाचा तपास चालू अजून गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध सुरु आहे.
श्री.समीर शेख (भापोसे), पोलीस अधीक्षक सतारा, श्रीमती आँचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली शुईन पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश गर्ने, पोउनि विशाल भंडारे, रानदिप भंडारे, पोलीस अंमलदार पेभव टकले, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, रविरान वर्णकर, सागर मोहिते, किरण निचाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई यांनी अभिनंदन केले आहे.
आरोपीचे नाव –
अमित बजरंग चकाण, मूळ रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा, सध्या रा. खेड शिवापुर जि. पुणे,
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com