सेंट गोंसालो गारसिया विद्यालय घास पालक संघटना यांचा हळदीकुंकू समारंभ नालासोपारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी- मंगेश घडवले
नालासोपारा :– रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आनंदी सभागृह नालासोपारा पूर्व येथे पालक संघटनेच्या महिला मंडळ अध्यक्षा रिया शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
शितल शेलार सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आसावरी मनवल खजिनदार, निशा घुलूप (उपाध्यक्ष झेप फाउंडेशन), सुप्रिया गोसावी सहसचिव ( फाऊंडेशन), कल्पना मोरे,वर्षा जाधव, श्रीमती सुनीता कुंभार, श्रुतिका कुडवे, स्मिता काजारे, आराध्या जोशी, रोशनी चिपटे, नम्रता घडवले, आरती धोत्रे, सानिका निर्मळ, निशा कनोजिया, निशा डीगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.




या कार्यक्रमास मंगेश घडवले, संजय काजारे, शैलेश कुडवे, समीर जोशी, रवींद्र चिपटे, कल्पेश मोरे, प्रशांत मोरे, मंगेश तांबे, अशोक शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.




























साक्षी महापरले, सुप्रिया तांबे, प्राची भौड, मुग्धा कोटकर, संगीता गिंबल, कविता चौधरी, प्रणाली पाडावे,वैदही पाते, संध्या गुरव, शालिनी मोरे, निशा देवी कनोजिया, साक्षी घाग, सफीना कुरेशी, संयुक्ता फटकरे, तनुजा सावरतकर, सुनिता पवार, रजनी साळुंखे, सुप्रिया देवळे, कविता पाटील, प्रणाली दळवी, निकिता कुंभार, अश्विनी कदम, पुष्पा चौबे, आशा शिंदे, स्नेहा घाडी , शबीना खान, सुरेखा पाटील, श्वेता देसाई, दीपिका चव्हाण, सुनिता खरटमोल, सलीम खुरेशी, प्रवीण भौड जयप्रकाश पाडावे, कन्हैयालाल यादव , उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com