पालघर मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष यांच्या घरी माघी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन व विसर्जन…
प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे
पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री.समीर कडू यांच्या घरी माघी गणपती बाप्पाचे आगमन मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजताच्या शुभमुहूर्तावर झाले.

संपूर्ण कुटुंबाने व मित्र परिवाराने मनोभावणे त्यांची सेवा केली त्यांचे मित्र सहपरिवार यांनीही बाप्पाचे दर्शन घेऊन गणपती बाप्पा चे जल्लोषात व नाचत गाजत- वाजत बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात व आनंदीआनंद वातावरणात विसर्जन करण्यात आले.


बाप्पाच्या दर्शनात आलेल्या सर्व भाविकांचे मनःपूर्वक स्वागत केले.
गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू द्या अशी सर्वानी यावेळी बाप्पाला दोन्ही हात जोडून विनवनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com