नवी मुंबईत अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुली २४ तासात अ.मा.वा.प्र.कक्ष गुन्हे शाखेने दिले आईवडिलांच्या ताब्यात..!

उपसंपादक-रणजित मस्के
वाशी :– नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाशी पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींना अ.मा.वा.प्र.कक्ष, गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक (पृथ्वीराज घोरपडे) यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र.कक्ष, गुन्हे शाखा यांनी २४ तासाच्या आत उत्कृष्ट तपास करून सदर पीडित मुलींचा शोध घेऊन त्यांना आईवडिलांच्या सुखरुप ताब्यात दिले.
हि पोलीस खात्यात अत्यंत कौतुकास्पद कामगिरी अ.मा.वा.प्र.कक्ष गुन्हे शाखेने केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com