इन्स्टाग्राम या मीडिया साईटवरून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने केले उघड…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :– इंदिरा नगर भाजी मार्केट येथून 28 वर्षीय संजय भालेराव याला अंमली पदार्थांची डिलिव्हरी करताना पोलिसांनी पकडले आहे .

त्यानंतर त्याच्या बदलापूर येथील फ्लॅटमधून 60 किलो चरस, 290 ग्रॅम चरस आणि 31 लाख रुपये किमतीच्या हॅश ऑइलच्या 19 बाटल्या जप्त करण्यात आल्या.

इंस्टाग्रामवर त्याच्या 3000 हून अधिक फॉलोअर्सची अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भात चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भालेरावला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *