मनसे मलबार हिल विधानसभा पदाधिकाऱ्यांकडून ना.जगन्नाथ शंकरशेट यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

0
WhatsApp Image 2024-02-10 at 4.30.56 PM
Spread the love

संपादिका- दिप्ती भोगल

मुंबई:-मुंबईचे आद्यशिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक, थोर समाजसुधारक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना मलबार हिलचे विभाग अध्यक्ष श्री निलेश शिरधनकर व त्यांच्यासोबत विभाग सचिव दारायुष इराणी, उपविभाग अध्यक्ष परेश मोघे, अनिल नागरे, उपविभाग सचिव नागेश हातणकर, शाखाध्यक्ष संदीप साळवे, रविंद्र शिंदे उपशाखा अध्यक्ष मिथुन रोकडे, बाळा सावंत, निलेश सुर्वे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अशी माहिती श्री. जितेंद्र गोंजी – कार्यालय अध्यक्ष मलबार हिल आणि श्री दिनेश पोतदार यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट