पोलीस अंमलदार मा.श्री .नारायण पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती…!

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:– पालघर मधील डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मा.श्री. नारायण पाटील साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली आहे.

त्यांच्या कार्यप्रणालीमुळे कासा, मनोर, पालघर , तलासरीमध्ये त्यांचा कामाचा दरारा असल्यामुळे डहाणू उपविभागीय अधिकारी श्रीमती अंकिता कणसे मॅडम , डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय किंद्रे साहेब , सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती विजया गोस्वामी मॅडम तसेच डहाणू पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांच्या पदोन्नतीबदल सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com