वकिल आढाव दाम्पत्याच्या हल्ला निषेधार्थ न्याय मिळेपर्यंत राहुरी बार असोसिएशन तर्फे साखळी उपोषण..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

अहमदनगर:-शनिवार दिनांक ०३/०२/२०२४ रोजी राहुरी वकील संघाचे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाने दि ०२/०२/२०२४ रोजीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने वकील संघानचे आंदोलनाची दखल घेतलेली नाही.

आद्यापावतो शासनाने आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचे संदर्भात श्री उज्वल निकम वकिलांची तपास चालू असताना नेमणूक झाल्यास त्यांचे मार्गदर्शनात तपास झाल्यास तपासामध्ये त्रुटी न राहता आरोपीस शिक्षा होणेस सहायभूत ठरेल.

तरी उज्वल निकम वकिलांची नेमणूक होई पात्रतो तसेच ADVOCATE PROTECTION ACT मंजूर होऊन लागू होई पावेतो अहमदनगर जिल्हातील सर्व वकील संघटनांनी न्यायालया समोरील दि. २९/१/२०२४ पासूनचे काम बंद आंदोलन ९/२/२०२४ पर्यंत वाढविले आहे .

दरम्यान साखळी उपोषण चालू राहील. दि .९/२/२०२४ रोजी पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल. असे
सूचक -रघुनाथ जगन्नाथ म्हसे, प्रशांत दत्तात्रय मुसमाडे
अनुमोदक-येवले वसंत आनंदा
सदरील ठराव सर्वानुमामते मजुर करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट