शारदा विद्या मंदिर पेडली शाळेत सन २००८ च्या इयत्ता १० वी बॅचचा रीयुनियन सोहळा मोठ्या उत्साहात पार…

0
WhatsApp Image 2024-01-31 at 6.22.02 PM
Spread the love

उपसंपादक :राकेश देशमुख

रायगड: पाली :- या सोहळ्याला २००८ च्या विद्यार्थ्यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. तसेच सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जागृती शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्था प्रमुख जे. बी.गोळे सर यांनी उपस्थित राहून मुलांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय हिरामण तांडेल सर यांनी केले. तसेच इतर वर्गशिक्षक उपस्थित राहून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.


यावेळी
१) श्री. के. आर. हेमाडे (मुख्याध्यापक)
१) श्री .एम. पी. अवताडे सर.
२) श्री. पी.एस. गोळे सर.
३) सौ. अनिता दरेकर मॅडम
४) सौ. मनीषा भिलारे मॅडम
५) सौ. अनिता साबळे मॅडम
५) सौ. स्वाती देशमुख मॅडम
६) श्री. डी.एम.ठाकूर सर
७) श्री. एच.जी. तांडेल सर.

तसेच , २००८ च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील मुलांना खाऊ चे वाटप आणि शाळेसाठी भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट