कलंबर (बू.) येथे महान क्रांतिकारी नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…

उपसंपादक-रणजित मस्के
नांदेड:- आज दि.23-01-2024 रोजी ग्रामपंचायत कलंबर(बु) ता.लोहा जि.नांदेड येथे महान क्रांतिकारी आझाद हिंद सेनेचे संस्थापक पोलीस जाणीव सेवा संघाचे प्रेरणास्थान नेताजी सुभाषचंद्र बोस व आपल्या लेखणीने आणि विचारांनी मराठी माणसाच्या मनात अस्मितेचा हुंकार भरणारे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच तसेच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com