मनसे मीरा भाईंदर शहराध्यक्ष मा.श्री संदिप राणे यांच्या हस्ते आशेरमुख फाउंडेशनचा पदनियुक्ती सोहळा संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरा रोड :- रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी आशेरमुख फाउंडेशन ची पद नियुक्ती करण्यात आली.
मा. श्री संदीप राणे*दादा मनसे मीरा भायंदर शहर अध्यक्ष ह्या च्या हस्ते सदर पद वाटप करण्यात आले.















यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेश माईन, महाराष्ट्र अध्यक्षा सौं. रीना शाह, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. गौरव शाह, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. अनिल भोसले, मुंबई जिल्हा अध्यक्षा सौं. शिल्पा सोनटक्के ,मीरा भायंदर विभाग अध्यक्षा सौं. ज्योती भंडारे उपस्थित होत्या.
नियुक्तीपत्र देवुन त्यांना पुढील वाटचालीस आशेरमुख फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com