नालासोपारात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि श्री हरी अनारा जन आरोग्य चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नालासोपारा :-महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे माननीय संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल दुबालेसाहेब/महाराष्ट्र राज्य सचिव,मा.श्री.योगेश कदम साहेब,तसेच प्रमुख श्री.मनीषजी जयस्वाल मुंबई अध्यक्ष विद्यार्थी/ पालघर जिल्हाध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली..

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र.राज्य
( मुंबई विद्यार्थी/पालघर )
सोबत
श्री.हरी अनारा जन आरोग्य चॅरिटेबल फाउंडेशन
( आरोग्य आपले, प्रयत्न आमचा )

यांच्या माध्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व्यवस्थित व नियमानुसार फार पाडण्यात आली.

दिनांक -: 14/ 01/ 2024
वेळ -: सकाळी 10:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत.
पत्ता -: स्टार हिल, अगरवाल रेसिडेन्सी, यशवंत विवा टाउनशिप, डी.मार्ट जवळ, नालासोपारा पूर्व.

सोबत-:
स्पार्क लाइफ केअर
मा.श्री.डॉक्टर सुनील बर्गे सर

प्रमुख नियोजन

श्री.मेहुल सोलंकी
नालासोपारा शहराध्यक्ष
सौ.दीपिका निकेत शेट्टी.
नालासोपारा शहर अध्यक्षा
श्री.महेंद्र वावीया
नालासोपारा शहर उपाध्यक्ष

उपस्थित सर्व मुंबई विद्यार्थी व पालघर जिल्हा टीम व सर्व मित्र परिवार यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन
समीर तुकाराम कडू
मुंबई उपाध्यक्ष विद्यार्थी/पालघर जिल्हाउपाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र.राज्य यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट