घरफोडी करणाऱ्या एका आरोपी कडुन डोंबिवली पोलीसांनी १,१०,५००/-रुपये किमंतीचा मुददेमाल केला हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
डोंबिवली :-दिनांक २३/११/२०२३ रोजी १४:३० वा. वे सुमारास आयरेगाव, रुम नं. ७२, ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, डोंबिवली पूर्व येथे फिर्यादी यांचे राहते घरात प्रवेश करुन लबाडीच्या उददेशाने सोन्या चांदीचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १,२०,५००/- रुपये फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीने चोरी करून नेला आहे. वरुन डोबिवली पोलीस ठाणे गु.र.क- ४६१/२०२३ कलम ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सपोनि/सानप, पोहवा: ५०३/वाघ, पोहवा १३०७/सरनाईक, पो.ना./४५७ कोती पोअं ७६०६/पोटे, पोअः-८४१३/ सांगळे, यांनी डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क४६१/२०२४ कलम ३८०, भादवि मधील तपासाच्या अनुशंगाने आरोपीत हा ज्योतीनगर, आयरेगाव डोंबिवली पूर्व येथे आल्याची गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने माहीती प्राप्त झाल्यावरुन आम्ही सदर आरोपी आकाश सोनु केदारे वय १९ वर्षे चंदा: बेकार राह. ज्योतीनगर झोपडपटटी पाण्याच्या टाकीजवळ, आयरेगाव, डोंबिवली पूर्व यास ज्योतीनगर पाण्याच्या टाकीजवळ पथकाच्या माध्यमातुन पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. नमुद गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करुन नमुद गुन्हयात चोरी केलेला खालील नमुद मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुददेमाल वर्णन-
१) १८,०००/-रू किं.चे कानातील सोन्याचे झुमके, गोल आकाराचे, ०६ ग्रॅम वजनाचे कि.सु.
२) ४०,०००/- रू किं.चे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र, गोल आकाचे पेंडल, ०६ ग्रॅम वजनाचे जु.वा.कि.सु.
३) २५,०००/-ङ किंचे सोन्याची चैन त्यात ओम आकाराचे पेंडेल, ०४ ग्रॅम वजनाचे कि.सु.
४)३,०००/- रू किं.चे पायातील पैजण चांदीचे जु.वा.कि.सु.
५) ४०००/-रू किं. चे लहान मुलीची चांदीची कंबरसाखळी जु.वा.कि.सु.
६) २,०००/- रु किं. वे लहान मुलीची चांदीचे पैजण दोन जोड कि.सु.
७) १८,५००/- रूपये किं था एक विवो कंपनीचा मोबाईल फोन, वाय ३५ मॉडेलचा
गोल्डन रंगाचा, त्याचा IMEI No=42066414048/866642066414055 असा असुन
त्यात सिम कार्ड नसलेले जु.वा.कि.यु.
१,१०,५००/- रूपये एकुण किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला .
सदरबी कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे साो, वण्ठि पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते सो, मा.पो.नि./खापरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा ५०३/वाघ, पोहवा १३०७/सरनाईक, पो.ना/४५७ कोती, पोझं ७६०६/पोटे, पोम: ८४१३/ सांगळे, यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com