एस पी विद्यानिकेतन जैनापुर दानोळी मराठी व सेमी इंग्रजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

जैनापुर:- एस पी विद्यानिकेतन जैनापुर, दानोळी मराठी व सेमी इंग्रजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलना साठी शाळेचे संस्थापक-चेअरमन मा.श्री.डॉ.अण्णासाहेब पाटील यांनी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका मा.जयश्रीताई पाटील तसेच बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका, जेपी न्यूज चैनल च्या संपादिका यांना बोलावले.

तसेच त्यांना शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांनी चेरमन वं त्यांच्या सर्व सहकार्यांचे शतशः आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट