माणगांव मौजे मुगवली येथे देवगड नालासोपारा एसटी आणि टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत 9 जण जखमी…

प्रतिनिधी- राकेश देशमुख

माणगांव: अपघात घडला तारीख वेळ ठिकाण :- दिनांक 23.02.2023 रोजी वाजताच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मौजे मुगवली फाटा नायरा पेट्रोल पंप समोर तालुका माणगाव येथे. म पो केंद्र महाड पासून. 22 कि.मी अंतरावर.
अपघातातील वाहन
1) एसटी बस क्रमांक MH.20.BL.1834
2)टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक MH.14.CW.5508


अपघातचे कारण-:- वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील देवगड ते नालासोपारा अशी जाणारी एसटी बस क्रमांक MH.20.BL.1834 हिस माणगाव बाजू कडून महाड बाजूकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक MH.14.CW.5508 वरील चालक याने टेम्पो ट्रॅव्हल्स भरधाव वेगात चालवून रस्त्याचे रॉग साइडला जावून एसटी बस ला सामोरा समोर ठोकर मारून अपघात केलेला आहे. अपघातामधील जखमी
1) दिनेश दत्तात्रय गबाड वय- 32 रा. काळेवाडी पुणे, पिंपरी चिंचवड टेम्पो ट्रॅव्हल चालक
2)विनायक विष्णू साटम वय- 60 रा. शिरगाव ता. देवगड जि. सिधुदुर्ग
3)माया देवदास गोसावी वय- 32 रा. कुडाळ जि सिंधुदुर्ग हे तीन गंभीर जखमी
4) रमेश महादेव तावडे वय- 73, 5) शुभांगी रमेश तावडे वय- 69, दोन्ही रा. विली ता. राजापूर जि. रत्नागिरी 6) उज्वला उदय चौघुले वय – 55, 7) उदय धोंडू चौघुले वय – 57, दोन्ही रा. कुणकेश्वर ता. देवगड जि. सिंधुदुर्ग
8) दिनेश मनोहर कदम वय- 39 रा. साईनगर माणगाव ता. माणगाव जि. रायगड
9) अमोल अनंत तेली वय- 34, रा. गव्हाणे ता. देवगड जि. सिंधुदुर्ग एसटी चालक असे जखमी असून त्यांना उपचार करिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे AMBULANCE ने पाठवण्यात आले आहे. अपघातातील वाहने रोडचे बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे. पोलिस उपनिरीक्षक श्री. सावंत, पोहवा निजामपूरकर, पोहवा मोरे (चालक), पोना पवार, होमगार्ड पालकर, होमगार्ड चेरफले यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मदतकार्य, व वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले आहे.
माहिती मिळाली- 01.50
रवाना- 01.50
पोहोचलो – 02.30
कारवाई पूर्ण- 03.30 अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय भोसले महामार्ग पोलीस केंद्र महाड यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com