मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी साजरी…

प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई:- मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी मुंबई सुवर्णकार संघाच्या कार्यालयात मुंबई येथे साजरी करण्यात आली.


मुंबई सुवर्णकार संघाचे संयुक्त चिटणीस श्री.रविंद्र देवरुखकर यांनी शास्त्रयुक्त संत शिरोमणी नरहरी महाराजांची पूजा करून सर्व नरहरी भक्तांनी ढोला च्या गजरात आरती म्हणून पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


सर्व उपस्थितांसाठी मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई सुवर्णकार संघाचे संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर,सह.चिटणीस श्री.सतिश वैद्य,श्री.विठ्ठल थाटोला,खजिनदार श्री.संजय पितळे,सभासद श्री.संतोष सागवेकर,श्री. चंद्रकांत सागवेकर,श्री.श्रीपाद घोसाळकर,श्री.विजय पोतदार,श्री.महेंद्र सागवेकर,श्री.रमेश सागवेकर,श्री.दिनेश वारणकर , तबला वादक कु.चेतन देवरुखकर,श्री.संदीप बांदोडकर,श्री.प्रदीप जामसंडेकर,श्री.सुनिल वेदपाठक,श्री.संतोष बैकर,श्री.शैलेश कारेकर,श्री. रूपेश कराडे,श्री.लक्ष्मण मानकर,श्री.महेंद्र लवेकर,श्री.सूरज अग्रवाल, श्री.तपन घोष,श्री.विनोद चव्हाण,श्री.सुनिल पोतदार,श्री.शशांक पिसाट,श्री. राजेश एकबोटे,आशिष दिघे,प्रदीप चव्हाण,प्रथमेश होडे,सौ.सोनाली शामसुंदर परब,सौ.ग्रिष्मा योगेश देवरुखकर,कु.रितिका योगेश देवरुखकर,कु.सोनल जाधव हे उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com