[6:12 am, 9/5/2025] Papa: अवैध वाळू उपसा करणाऱ्या आरोपीवर पुणे गुन्हे शाखा युनिट ६ कडुन कारवाई

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दि.०७/०५/२०२५ रोजी वरिष्ठांकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, स.पो.नि.कांबळे, पो.उप निरी. दळवी, पोलीस अंमलदार कारखेले, तांबेकर, ताकवणे, काटे, असे लोणीकंद पो.स्टे. हद्दीतील थेऊर ते कोलवडी गावातील मुळा मुठा नदी पात्रामध्ये गस्त करून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना शितोळे वस्ती, कोलवडी येथे ट्रॅक्टर व पोकलॅण्ड दिसून आले. सदर ठिकाणी पथकामार्फत कोणालाही पळून जाण्याची संधी न देता छापा टाकला असता इसम नामे पंकज सदाशिव गायकवाड, वय ३८ वर्षे, रा. भैरोबा वस्ती, कोलवडी ता. हवेली जि. पुणे व इतर साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नदी पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली खालील नमूद ट्रॅक्टर व यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे.

जप्त मुद्देमालचे वर्णन

१) २५,००,०००/रु. किमतीचे SANY कंपनीचे पोकलैंड.

२) ०५,००,०००/ रु. किमतीचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर व सोबत ट्रॉली

३) ०५,००,०००/-रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व सोबत ट्रॉली.

४) ४०,०००/- रुपये किमतीची नदीमधील उपसा केलेली ८ ब्रस वाळू.

असा एकूण मुद्देमाल रु.३५,४०,०००/- पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर इसम व त्याचे इतर साथीदार यांचे विरुद्ध लोणीकंद पो.स्टे. येथे गु.र.नं.२१४/२०२५ मा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३ (२) सह खान आणि खनिजे (विकास व नियमन) कायदा १९५७ चे कलम ४.२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपी व जप्त मुद्देमाल वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई कामी लोणीकंद पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा अभिलेखावरील आरोपी असून यापूर्वी त्यास तडीपार करण्यात आले होते.

आरोपी नामे पंकज सदाशिव गायकवाड याचे पुर्व रेकॉर्ड

१) कोंढ्या पो.स्टे. गु.र.नं.९६/२००९, ना.द.वि. कलम ३०२,१४३,१४८,१४७,१४९,१२० व

२) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. ४१३/२०१०, भा.द.वि.कलम ३९५,४३९

३) पौड पो.स्टे.गु.र.नं.१०२/२०१२, मा.द.वि. कलम ३०२,१२० ब,३४२,१४३,१४७,१४८,१४९

४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं.१०८६/२०२०, बा.द.वि.कलम ३९९

५) लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं.४४२/२०२३, मा.द.वि. कलम ३२६,३२३,१४३,१४७,१४८,१४९,४२७

कारवाई १) हडपसर पो.स्टे.सी.आर.पी.सी.११०, चॅ.के.नं.१२८/२०२०

२) हडपसर पो.स्टे. सी.आर.पी.सी. ११०, चॅ. के. नं. ३६१/२०२३

३) हडपसर पो.स्टे. म.पो.का. ५६ प्रमाणे दोन वर्षे तडीपार

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.
[6:17 am, 9/5/2025] Papa: वरंधा घाटातील शिरगाव परिसरात शिर नसलेला मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणत २ आरोपींना केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी

भोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे दि. २६/०४/२०२५ रोजी दाखल असून दि. २५/०४/२०२५ रोजी भोर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिरगाव येथील जननी माता मंदीरापासून जाणाऱ्या रस्त्यालगत माळरानावर पुरुष जातीचा वय अंदाजे ३५-४० वर्षे, शिर नसलेला मृतदेह मिळून आला होता. सदरचा मृतदेह एका जनावरे चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने पाहिलेनंतर त्याने सदरची बाब पोलीस पाटील यांना सांगितली. पोलीस पाटील व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळी भेट दिली असता, सदर मृतदेहाबाबत खून झाला असल्याचे निष्पन्न झ गाले. यावरून पोलीस पाटील श्री सुधीर रामचंद्र दिघे वय ५२ वर…
[6:24 am, 9/5/2025] Papa: अवैध वाळू उपसा करणाऱ्या पुणे आरोपीवर गुन्हे शाखा युनिट ६ कडुन कारवाई..

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दि.०७/०५/२०२५ रोजी वरिष्ठांकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, स.पो.नि.कांबळे, पो.उप निरी. दळवी, पोलीस अंमलदार कारखेले, तांबेकर, ताकवणे, काटे, असे लोणीकंद पो.स्टे. हद्दीतील थेऊर ते कोलवडी गावातील मुळा मुठा नदी पात्रामध्ये गस्त करून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना शितोळे वस्ती, कोलवडी येथे ट्रॅक्टर व पोकलॅण्ड दिसून आले. सदर ठिकाणी पथकामार्फत कोणालाही पळून जाण्याची संधी न देता छापा टाकला असता इसम नामे पंकज सदाशिव गायकवाड, वय ३८ वर्षे, रा. भैरोबा वस्ती, कोलवडी ता. हवेली जि. पुणे व इतर साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नदी पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली खालील…
[6:25 am, 9/5/2025] Papa: अवैध वाळू उपसा करणाऱ्या आरोपीवर पुणे गुन्हे शाखा युनिट ६ कडुन कारवाई
[6:27 am, 9/5/2025] Papa: घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्था.गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडुन जेरबंद.
[12:31 pm, 9/5/2025] Papa: घरफोड्या करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही..

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

आरोपीचे नाव १) रोहीत अनिलराव खैरकार वय २४ वर्ष, रा. कारंजा बहिरम ता. चांदुरबाजार

दिनांक ३१/०३/२०२५ रोजी कारंजा बहिरम ता. चार्दुरबाजार येथे राहणारे फिर्यादी नामे शेख अशपाक शेख रऊफ वय ३६ वर्ष यांनी पोलिस स्टेशन शिरजगाय कसबा येथे रिपोर्ट दिला कि, त्याचे घरी कोणी नसल्याचे पाहून कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे दरवाजा उघडुन घरातुन ०१ एल ई डि टि व्ही कि,६००० रु, ०१ सिलेन्डर कि. २००० रु व नगदी ८,००० रु असा एकुण १६००० रु चा माल चोरुण नेला आहे. अशा तक्रारीवरुण पोलिस स्टेशन शिरजगाव येथे अप क्र.१५८/२५ कलम ३३१(४), ३०५ (अ) भा. न्या. संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे.

तसेच दिनांक ०३/०५/२०२५ रेजी कारंजा बहिरम ता. चादुंरबाजार येथे राहणारे फिर्यादी नामे भिमराव जयराम मोहोड वय ७७ वर्ष यांनी सुध्दा पोलिस स्टेशन ला रिपोर्ट दिला कि, ते त्यांचे घराचा दरवाजा लावुन बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने सदर दरवाजा उघडुन घरातुन १०,००० रु नगदी व साडया कि.६०० रु च्या चोरुन नेल्या आहे. अशा तक्रारीवरुण पोलिस स्टेशन शिरजगाव येथे अप क्र.१९५/२५ कलम ३३१(४), ३०५ (अ) भा. न्या. संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर लागोपाठ होणा-या घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा च्या पथकाने सदर गुन्हयातील आरोपी शोध संबंधाने समांतर तपास केला असता मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुण दिनांक ०७/०५/२०२५ रोजी रोहीत अनिलराव खैरकार वय २४ वर्ष रा. कारंजा बहिरम यास ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबुल करुण चोरलेला माल स्वताचे घरात लपवुन ठेवला असल्याचे सांगितले. वरुण त्याचे ताब्यातून वरील दोन्ही गुन्हयात चोरी गेलेला माल ०१ एल ई डि टि व्ही कि. ६००० रु, ०१ सिलेन्डर कि. २००० रु व नगदी ३२०० रु असा एकुण ११,८०० रु चा माल जप्त करुण आरोपीस पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री. पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक हर्षद घुसे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट