ठाण्यात नायजेरीयन आरोपीकडून ६० ग्रॅम कोकेन आणि ७० ग्रॅम एम.डी.पावडर जप्त…
प्रतिनिधी-रणजित मस्के
ठाणे :ठाण्यात गुन्हे शाखा, घटक -५, वागळे , जि. ठाणे यांनी तीन नायजेरीयन आरोपींना अटक करून रु २७,६७,२५०/- किंमतीचे ६० ग्रॅम कोकेन व ७० ग्रॅम एम.डी पावडर असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com