मनसे अध्यक्ष सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त उपाध्यक्ष श्री. श्रीधर जगताप यांच्या तर्फे ५५५ तुळशी रोपांचे वाटप …

संपादक-दिप्ती भोगल
गिरगाव: बुधवार दिनांक १४ जुन २०२३ रोजी मनसे अध्यक्ष सन्मा.श्री राज साहेब ठाकरे यांच्या ५५ व्या जन्म दिवसाचे औचित्य साधून एकादशीच्या शुभ दिनी गिरगाव मनसे जनसंपर्क कार्यालय येथे मनसे उपाध्यक्ष श्री.श्रीधर जगताप साहेब यांच्या तर्फे ५५५ तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.










सदर प्रसंगी शुभाताई शिराळी, दिनेश पुंडे,प्रमोद कारेकर,अंकुर लाड, दिनेश पोतदार, अवधूत चव्हाण, प्रदिप कानोजिया,राज देवरुखकर, नयन दांडेकर, ऋषिकेश लोणारी, ओम लोणारी, पंकज वैद्य आणि इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.


अतिशय जल्लोषात तुळशी रोप वाटून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.नागरिकांनी राज साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आभारही मानले.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com