ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 50 एकर गायरान आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-गुरुवार दिनांक 07/03/2024 रोजी कोयनानगर पोलिस स्टेशन हद्दीतील नेचल ता. पाटण जिल्हा सातारा,गावातील गायरानाला सकाळी 11 वाजता आग लागलेली आहे, हे कळताच गावातील पोलीस पाटील श्री अजय अशोक कदम यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व

गायरानाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 50 एकर गायरान वाचविण्यात यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट