ठाणे आणि दिवा दरम्यान पायाभूत सुविधांसाठी 36 तासांचा मेगा ब्लॉक ..

0
Spread the love

प्रतिनिधी-सायली मळेकर

ठाणे : दिनांक 8 जानेवारी पासुन मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा पायाभूत सुविधांसाठी हा मेगा ब्लॉक असेल.

हा मेगा ब्लॉक शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी दुपारी 02.00 आणि ते 10 जानेवारी 2022 रोजी (सोमवार) मध्यरात्री 02.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट