२६ / ११ च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या काळा दिवशीच गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पेण वासीयांनी पाडला बंद…

0
Spread the love

उपसंपादक – राज पाटील

पेण :-दि.२६/११/२०२४ रोजी मुंबई मुंबई अतिरेकी हल्ल्यातील वीर जवानांना आजच्या दिवसाला देशभर श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम असतो पण आजच्या दिवसाचे गांभीर्यांना न जानता गौतमी_पाटील यांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पेन तालुक्यातील स्थानिक रहिवाशांनी विरोध करून आजच्या दिवसाचा हा मुंबईकरांच्या व समस्त भारतीयांच्या करताना काळा दिवस म्हणून आपण आज आपल्या #पोलिस अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद सर्व पेन वाशी यांचे की त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्ऱ्या त्या बलिदानाचे गांभीर्य जाणून गौतमी_पाटील यांचा कार्यक्रम रद्द करण्यास रायगड पोलीस यांच्याकडे निवेदन दिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट