२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना पोलीसानी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मध्ये संपन्न..

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे :-
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पार पाडण्यात आला त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना एक गुलाबाचे पुष्प देऊन धन्यवाद मानण्यात आले त्या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे
पिंपरी चिंचवड शहराचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते .
त्यावेळी
श्री शबाब भाई शहा
(शहराध्यक्ष महाराष्ट्र पोलीस
संघटना पिंपरी चिंचवड शहर)
कु अभिलाष किशोर बेदरकर
(संपर्कप्रमुख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर)
श्री अभिजीत पाटील
(उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर)
श्री मानदेश भा
(कार्याध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर)
श्री नागेश पंद्री
(सदस्य महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर)
हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आला .



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com