२०,६५,०००/- रु. गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे विटा पोलीसांच्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस ठाणे

अपराध क्र.आणि कलम

विटा पोलीस ठाणे ता. खानापुर, जि. सांगली

गुरनं १३१/२०२४ भादविस कलम ३२८,१८८, प्रमाणे

गु.प.ता.वेळ

दि.२७.०३.२०२४ रोजी ०९.२५ वाचे सुमारास मौजे भिवघाट गांवी भिवघाट चौकात

गु.दा.ता.वेळ

दि.२७.०३.२०२४ रोजी वा

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

फिर्यादी नाव

दिग्विजय शिवलिंग कराळे वर्ष व्यवसाय- पोहेकों/१८७० नेमणुक विटा पोलीस ठाणे

माहिती कशी प्राप्त झाली

प्रमोद साखरपे पोकों नेम. विटा पोलीस ठाणे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त.

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रीतु खोखर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री. विपुल पाटील, पोलीस निरीक्षक श्री.शरद मेमाणे, विटा पोलीस ठाणे,
पोउनि श्री. सचिन शेंडकर, विटा पोलीस ठाणे,

१) उत्तम माळी, पो.हवा
२) अमोल कराळे, पो.हवा
३) हेमंत तांचेयाघ, पो.हचा
४)प्रमोद साखरपे पो.काॅ.
५)महेश देशमुख पो.काॅ.
(६) महेश संकपाळ, पो.कॉ
(७) संभाजी सोनवणे, पो.कॉ.
(८) अक्षय जगदाळे, पो.कॉ

सर्व नेमणुक गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे

(९) पोउपनि श्री. शिंदे
१०) विशाल पवार पोहेकों
११) मकांदार पोहेकों
१२) निरज बारपत्रे पोकों
१३) प्रताप ऑचासे पोकों
१४) सागर कोकरे पोकों

सर्व नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय विटा यांचेकडील पथक.
१५) श्रीधर बागडी पोना
१६) अजय पाटील पोकों
१७) कॅप्टन गुंडवडे पोकों
१८) स्वप्नील नायकवडी सर्व नेमणुक – सायबर पोलीस ठाणे, सांगली

आरोपींचे नाव :- अटक तारीख व वेळ ऋषिकेश चंद्रकांत कदम, वय २२ वर्षे, रा. दारुज ता. खटाव, जि. सातारा दि. २७/०३/२०२४ रोजी वा.

१) जप्त मुद्देमाल: १) १,८४,८००/- रुपये त्यामध्ये एक पांढरे पोते उघडून पाहता त्यामधील एका पॅकेटवर V-1 TOBACCO HAPPY HOLI व त्यावर कन्नड भाषेत अक्षरे असलेली सदर पॅकेटच्या पाठीमागील बाजुस
एमआरपी ३० रुपये असलेली असे एका पोत्यात २२० पैकेट असून असे एकुण १२ पोते व त्यामध्ये २६४० पॅकेट असल्याचे दिसत आहे त्याची विक्री किंमत एका पॅकेट ७० रुपये दराने

२) ११,८०,२००/- रुपये त्यामध्ये एक खाकी रंगाचे पोते उघडून पाहता त्यामधील एक पॅकेटवर केसर-युक्त विमल पान मसाला असे मराठीत लिहलेले सदर पॅकेटच्या पाठीमागील बाजुस एमआरपी १९८ रुपये असून सदर पोत्यात असे एकुण २२० पॅकेट असुन एकूण ३९ पोत्यात ८५८० पॅकेट असल्याचे दिसत आहेत. तसेच वेगेवगळ्या पोत्यात विमल पान मसालाचे लहान-मोठे पॅकेट असल्याचे व त्यावर वेगवेगळी एमआरपी असल्याचेही दिसत आहे. सदर एमआरपीची प्रत्येक पॅकेटची सरासरी विक्री किंमत १३७.५५ रुपये आहे किंमत अंदाजे

३) ७,००,०००/- एक पांढरे रंगाची बलेरो पिकअप चारचाकी गाडी त्याचा आरटीओ नंबर एम.एच. ११डी.डी ४३९० व सदर गाडीच्या पुढील बाजुस जोतीलिंग प्रसन्न असे लाल अक्षरात लिहिलेले कि.अ.

२०,६५,०००/- रुपये

थोडक्यात हकीकत :-

आज दिनाक २७.०३.२०२४ रोजी बातमीदारांचे मार्फत बातमी मिळाली की, गुहागर ते विजापुर जाणारे रोडला विजापुर कडुन एक बुलेरो पिकअप गाडी विटयाचे दिशेला अवैध रित्या गुटखा वाहतुक करणार आहे. तेव्हा सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन वाँचकरीत असताना, एक बुलेरो पिकअप गाडी येत असल्याचे दिसली त्यास इशारा करून गाडी थांबविण्यास सांगीतले असता तो निघुन गेल्याने त्याचा पाठलाग करून सदरची गाडी पकडुन त्यातील चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वय २२ वर्षे राहणार दारुज ता. खटाव जि. सातारा याचे ताब्यातील बलेरो पिकअप गाडी नंबर एम.एच. ११ डी. डी. ४३९० यामध्ये पाठीमागील हौदयात द्राक्ष भरण्याचे कॅरेट लावुन गाडीमध्ये महाराष्ट्रात शासनाच्या वतीन सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे १३,६५,०००/- रुपये किंमतीचा विमल गुटखा वाहतुक करीत असतान मिळुन आलेला आहे. विमल गुटखा व चलेरो गाडी अशी एकूण २०,६५,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ऋषिकेश चंद्रकांत कदम, वय २२ वर्षे रा. दारुज ता. खटाव जि. सातारा हा मिळुन आला आहे.

त्याबाबत गुन्हा दाखल करून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि श्री सचिन शेंडकर हे करीत आहेत .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट