घरफोडी चोरी करणारे २ सराईत गुन्हेगार मानपाडा डोंबिवली पोलीसांकडुन उत्तरप्रदेश येथुन अटक …

उपसंपादक- रणजित मस्के
डोंबिवली :-मानपाडा पोलीस ठाणे हददीत घरफोडी नोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंचिवली विभाग यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन करुन सूचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे व.पो. निरी. श्री. विजय कादबाने यांनी मानपाडा ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास करीत असतांना आरोपीतांबाबत पोनि श्री. राहुल मस्के यांना बातमीदाराकडुन खात्रीशिर बातमी प्राप्त झाली मिळालेल्या गोपनिय बातमीदाराच्या आधारे सपोनि संपत फहोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक असे उत्तरप्रदेश येथे रवाना होवून अहोरात्र मेहनत घेवून
सराईत आरोपीत नामे


१) चिंटु चौधरी निशाद वय ३५ वर्षे धंदा बिगारी रा. दिवा, सावे गाव, स्मशान भुमी जवळ, ठाणे मुळगाव ग्राम किंशुन्धर ज्योत पो. गेहु ता. बांसी, जि. सिध्दार्थनगर पो ठाणा गोलारी राज्य उत्तरप्रदेश
२) बबलू उर्फ राजेश बनारसी कहार वय ४० वर्षे धंदा बिगारी रा. दिवा, साये गाव, स्मशान भुमी जवळ, ठाणे मुळगाव ग्राम किशुन्धर ज्योत पो. मेहु ता. बांसी, जि. सिध्दार्थनगर पो. ठाणा गोलारी राज्य उत्तरप्रदेश
यांना उत्तरप्रदेश राज्य येवुन ताब्यात घेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. १ ६३८/२०२२, भादविल कलम ४५४,४५७,३८०,३४ या गुन्हयात अटक करून त्यांच्याकडुन ०४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदर अटक आरोपींकडुन ३२५.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकुण २२,७७,८००/- रू. चा एकुण किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
अटक आरोपीत हे घरफोडीचे सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तलयात आरोपीत राजेश उर्फ बबलू बनारसी कहार यास एकुण १३ गुन्हयात व आरोपीत बिंदु चौधरी निशाद यास एकुण ०७ गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच नमुद आरोपीत हे घाटकोपर, कासारवडवली पोलीस ठाणे येथे पाहिजे आरोपीत आहेत. सदर कारवाईत खालीलप्रमाणे ०४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

मानपाडा पोलीस स्टेशन
६३८/२०२२
भादंविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
२१४/२०२४
भादंविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
४३२/२०२४
५८१/२०२४
कलम
भादविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. विजय कादयाने, पोनि (का व सु) श्री राहुल मस्के, पोनि (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोनि (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, सपोनि. प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा. संजु मासाळ, पोहवा / विकास माळी, पोहवा/शिरीष पाटील, पोहवा / राजेंद्र खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहता / सोमनाथ टिकेकर, पोना/ गणेश भोईर, पोना/ शांताराम कसबे, पोना/प्रविण किनरे, पोना देवा पवार, पोना./ येलप्पा पाटील, पोना अनिल घुगे, पोना हासे, पोना चिंतामण कातकडे, पोशि./विजय आव्हाड, पोशि.अशोक आहेर, पोशि/महेंद्र मंजा, पोशि. नाना चव्हाण, पोशि. गणेश बडे यांचे पथकाने केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com