घरफोडी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार मानपाडा डोंबिवली पोलीसांकडुन अटक ठाणे, नवी मुंबई व मुंबई आयुक्तालयातील १८ गुन्हे उघड…

0
WhatsApp Image 2023-08-09 at 7.19.49 PM (1)
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली :

मानपाडा पोलीस ठाणे हददीत घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री. दत्तात्रय ंिषंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डांेबिवली विभाग यांनी विषेश मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिलेल्या होत्या.

​ त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेषनचे श्री. सुरेष मदने, पोनि. (प्रषा.) अति. कार्यभार वपोनि यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विषेश पथक स्थापन करून वरिश्ठांनी दिलेले सुचनांप्रमाणे मार्गदर्षन करून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपी येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून तसेच गोपनिय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत घेवून सराईत गुन्हेगार नामे
1) युसुफ रषिद षेख, वय 38 वर्शे, रा. रूम नं 201, दत्ता नगर लाकडी वखारच्या बाजुची बिल्डींग, दुसरा माळा, घणसोली नवी, मुंबई मुळ गाव नाषिक,
2) नौषाद मुस्ताक आलम उर्फ सागर, वय 28 वर्शे, रा. रूम नं 1, प्रकाष म्हात्रे चाळ, कामोठे, स्मषान भुमीच्या बाजुला, सेक्टर 10, नवी मुंबई मुळ गाव. गा्रम. पो. बरहारा थाना मरौना सुपौल, राज्य बिहार यांना ताब्यात घेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ा 434/2023, भादविल कलम 454, 380, 34 या गुन्हयात अटक करून त्यांच्याकडुन ठाणे षहर, नवीमुंबई व मुबई आयुक्तालयतील 18 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

   सदर अटक आरोपींकडुन 200 गॅ्रम वजनाचे सोन्याचे दागिने 2,20,500/- रूपये रोख रक्कम, 02 मोटार सायकल, 02 लॅपटॉप, 08 मोबाईल, 05 मनगटी घडयाळ, 01 कॅमेरा, 01 स्पिकर, 01 एटीएम कार्ड, 01 नंबर प्लेट, 01 हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी कटावणी, स्कु्र ड्रायव्हर, पकड, व चाकू  असा  एकुण 20,15,000/- रू. चा एकुण मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

   अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी मुंबई, नवी मंुबई व ठाणे आयुक्तलयात आरोपीत युसूफ षेख यास एकुण 23 गुन्हयात व आरोपीत नौषाद आलम यास एकुण 11 गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

   सदर कारवाईत ठाणे षहर, नवी मंुबई व मुंबई आयुक्तालयातील खालीलप्रमाणे 18 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

1​ मानपाडा पोलीस स्टेशन ​434/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

2​ मानपाडा पोलीस स्टेशन ​501/2023​भादंविक 457, 380 प्रमाणे

3​ मानपाडा पोलीस स्टेशन ​512/2023​भादंविक 457, 380 प्रमाणे

4​ मानपाडा पोलीस स्टेशन ​544/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

5​ मानपाडा पोलीस स्टेशन ​447/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

6​ मानपाडा पोलीस स्टेशन ​236/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

7​ मानपाडा पोलीस स्टेशन ​221/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

8​ मानपाडा पोलीस स्टेशन ​336/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

9​ डायघर पोलीस स्टेशन ​241/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

10​ रबाळे पोलीस स्टेशन ​326/2023​भादंविक 454, 457, 380 प्रमाणे

11​ एन.आर.आय पोलीस स्टेशन ​173/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

12​ कामोठे पोलीस स्टेशन ​197/2023​भादंविक 454, 457, 380 प्रमाणे

13​ पनवेल षहर स्टेशन ​337/2023​भादंविक 454, 457, 380 प्रमाणे

14​ तळोजा पोलीस स्टेशन ​201/2023​भादंविक 454, 457, 380 प्रमाणे

15​ चुनाभट्टी पोलीस स्टेशन ​204/2023​भादंविक 379 प्रमाणे

16​ कामोठे पोलीस स्टेशन ​99/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

17​ कामोठे पोलीस स्टेशन ​ 91/2023​भादंविक 379 प्रमाणे

18​ सीबीडी पोलीस स्टेशन ​68/2023​भादंविक 454, 380 प्रमाणे

       सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय ंिषंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डांेबिवली विभाग यांच्या मार्गदर्षनाखाली श्री. सुरेष मदने,पोनि(प्रषा)अति.कार्यभार वपोनि, सपोनि. सुनिल तारमळे, सपोनि. अविनाष वणवे, सपोनि. प्रषांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा/ सुनिल पवार, पोहवा./संजु मासाळ, पोहवा./विकास माळी, पोहवा./षिरीश पाटील, पोहवा./राजेंद्र खिलारे, पोहवा/ दिपक गडगे, पोहवा./सोमनाथ ठिकेकर, पोना./गणेष भोईर, पोना./षांताराम कसबे, पोना./प्रविण किनरे, पोना./ देवा पवार, पोना./येलप्पा पाटील, पोना./अनिल घुगे, पोषि./विजय आव्हाड, पोषि./अषोक आहेर, पोषि./महेंद्र मंजा, पोषि./संदीप चौधर यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट