१५ वर्षाचा हरवलेला मुलगा डोंबिवली पोलीसानी तांत्रिक व CCTV मदतीने शोधून आईवडिलांच्या केले स्वाधीन…
प्रतिनिधी-रणजित मस्के
डोंबिवली: डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र ४१८/२२ कलम ३६३ भादंवि मधील मिसिंग मुलगा कु.पार्थ सागर पाटील वय १५ वर्षे ह्याची तक्रार दाखल होताच डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि श्री. योगेश सानप ,पोलीस हवालदार श्री. निवळे,पोलीस हवालदार श्री..सरनाईक,पोलीस नाईक श्री. कोती यांनी तांत्रिक व Cctv च्या मदतीने शोध घेऊन कुमार पार्थ पाटील या मुलाला सुखरूप त्याचे आईवडिलांच्या ताब्यात दिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com