मनसे तर्फे मलबार हिल येथे 132 वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी …
संपादक-दिप्ती भोगल
मलबार हिल: महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मलबार हिल विधान सभा
प्रभाग क्रमांक २१५ चे शाखाध्यक्ष विनोद सरवदे तसेच प्रभाग क्रमांक २१४ चे शाखा अध्यक्ष ॲड. श्री मुकेश भालेराव यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती त्यांच्या प्रभागात
मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रम स्थळी जाऊन भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्यावेळी प्रभाग २१४ मधे महिला सरचिटणीस सौ. सुप्रिया ताई दळवी यांनी भेट देऊन अभिवादन केले सोबत मलबार हिल च्या विभाग अध्यक्षा सौ. सरोज ताई बाबर प्रभाग २१४ ची शाखा अध्यक्ष दुर्गा शेलार , प्रभाग २१५ च्या सौ. अरुणा मारू सौ. पूजा राजपूत – महाराष्ट्र सैनिक, कु. मंगला पाटकर- महाराष्ट्र सैनिक , श्री निलेश शिंदे – उपशाखा अध्यक्ष, नारायण निकम – उपशाखा अध्यक्ष , बाबू आंगणे महाराष्ट्र सैनिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com