१३० वर्षाची परंपरा जपलेली कदम कुटुंबाचा घरगुती गणेशोत्सव..

0
Spread the love

उपसंपादक मंगेश उईके

पालघर :- पालघर शहरामध्ये कदम कुटूंब ह्यांच्याकडे यंदा गणपतीला १३०.वर्षे पूर्ण झाली.कदम यांच्या वडिलांपासून राजा प्रधान यांनी गणपतीला सुरुवात केली. व ती परंपरा त्यांची मुले व नातवंड आनंदाने जल्लोषात पार करत आहे.तसेच सागाचे मंदिराचे व सुंदर सजावट असे देखावे. गणेश भक्तांना आकर्षण आहे.या गणपती च्या दर्शनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव तसेच (cib) पालघर जिल्हाअध्यक्ष, सुरक्षा पोलीस टाइम्स उपसंपादक मंगेश उईके पालघर तालुकाध्यक्ष संदेश मोरे. पालघर संघटक अमोल गायकवाड यांनी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेत सर्वांचे मनोकामना पूर्ण होवो असे मनोकामना करत दर्शन घेतले .

पत्ता – लक्ष्मी भुवन चाळ, किशोर कुंज, फ्लॅट नं.. 105, महाराष्ट्र बँक बाजुला, मनोर रोड, पालघर.कदम परिवारामध्ये आता ही परंपरा चालवणारे , किरण कदम, केतन कदम,केदार कदम, मंदार कदम, मनीष कदम असा भला मोठा कदम परिवार, गणपतीचा सन मोठ्या उत्साहात साजरा करतात.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट