१२ जानेवारीला माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशन तर्फे निमंत्रण पत्रिका अनावरण..

0
Spread the love

ठाणे :

उपसंपादक-रणजित मस्के

जय जिजाऊ
दि.२२/१२/२०२४ रोजी शेतकरी_संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राजमाता जिजाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित १२ जानेवारी माॅसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात च्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.

उपस्थित पदाधिकारी:-

शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री.राज पाटील.
शेतकरी संघटना ठाणे , जिल्हाध्यक्ष श्री. नरेंद्र गोराडकर
शेतकरी संघटना भिवंडी, ग्रामीण अध्यक्ष श्री.निलेश बबन पाटील.
शेतकरी संघटना भिवंडी , शहर अध्यक्ष श्री.रुपेश नामदेव म्हात्रे.
शेतकरी संघटना , मुरबाड तालुका अध्यक्ष श्री. केशव चौधरी,
सुरक्षा पोलिस टाईम्स-रिपोटर श्री. सद्गुरू पाटील आणि
सुरक्षा पोलिस टाईम्स -रिपोटर श्री.निनाद गायकवाड उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट