काजुपाडयात साई सृष्टी सोसायटी तर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२३ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :– साई सृष्टी सोसायटीतील सर्व सदनिकाधारकाच्या उपस्थितीत रविवारी सकाळी १०.३० वाजता १३३ व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना साईसृष्टी युवा मंडळ चे कार्यकारणी सदस्य अविनाशदादा पवार साहेब यांच्या हस्ते ग्राउंड फ्लोअर सोसायटी कार्यालयाच्या परिसरात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.
आपला नम्र: साई सृष्टी युवा उत्सव मंडळ साई सृष्टी महिला मंडळ
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com