मिरज ग्रामीण पोलीसानो एरंडोली मधील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस १२ तासात केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-पोलीस स्टेशन
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.प.ना वेळ
२४.०९.२०२५ रोजी ०५.०० वा सुमारास तात्यासो पाटील एरंडोली याचे शेतात
अपराध क्र आणि कलम
४४६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम (बी.एन. एस) १०३(1)
मु.दा.ता वेळ
२५.०९.२०२४ रोजी ०५.५१ वाजता
फियांदी नाव
प्रविण वसंत जाधव वय-२८ चंदा-नंती ग. जाधव सका आरग रोड एरंडोली ना मिरज जि सांगली
माहिती कभी प्राप्त झाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणं कडील गुन्हें प्रकटीकरणा साखा सांगली
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे सो अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदशांनाखानी
पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे, पोलीस उपनिरीक्षक दिपक माने, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुलुकचंद नदाफ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय लामदाडे
हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, अमोल ढोले, रावसाहेच सुनार, सचिन पवार, शिवलींग मगदूम, चमन कांचळे, मुद्दलसर पिरजादे, अजित देसाई, उमेश राजंगे अनिल खोन, सचिन जाधव, महीला पोलीस अर्मलदार वर्षा फरादे, प्रियांका
माने सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडवाडे
अटक तारीख
२४.०९.२०२५
आरोपीचे नांव
१) घोडीराम लक्ष्मण माने वय ५२ धंदा शेती रा, माने वस्ती लक्ष्मीमंदीरजवळ एरंडोली ता मिरज जि सांगली हकीकत
दिनांक २४.०१.२०२४ रोजी दुपारी घातील मयत नामे प्रमोद वसंत जाधव वथ-३२ रा. आरग रोड एरंडोली ना मिरज हा तात्यासो तुकाराम पाटील रा एंडोली याचे शेतामध्ये बैल घरवण्यासाठी गेला असता तो घरी पग्नला नाही म्हणून भाऊ प्रविण जाथच द न्याचे मित्र असे त्याचा शोध घेतला असता, प्रमोद जाधव यांचा तान्यासो पाटील रा एरंडोली पाचं शेतामधील बांधावरनी उनापणं स्थितीत त्याचे मानेवर, छातीवर हातावर कु-हाड़ी सारखे धारदार हत्याराने कोणीतरी अज्ञाताने चार करून न्याचा गुन्ह करण्यान आला आहे.
सदर गुन्हयाचे ठिकाणी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस ठाणं प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भेरु नळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस ठाणे कडील अधिकारी, डी बी पथक इनर अंमलदारासह गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून सदर गुन्हयाचा जलद गतीने तपास सुरु केला.
सदर खुनाचे अनुषांगाने माहिती घेत असता मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभाग यांना न्याचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मयत नामे प्रमोद वसंत जाधव वय-३२ रा, आरग रोड एरंडोली बाचे काही वर्षा पासून कामीनी मायाच्या माने वय-४० रा, लवटे वस्ती एरंडोली हिचे काही दिवसापासुन अनैतिक संबंध होते यावरून सदरचा खून झाला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार कामीनी मायाप्पा माने वय ४० रा. नवटे बस्नी एरंडोली बीस नपटे वाली एरंडोली ही। महीला अमंलदार व मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभाग यांनी नावेन घेऊन कौशल्यपणु चौकशी केली असता लिने सागितले की, प्रमोद जाधव आणि कामीनी माने असे दोघे तात्यासो पाटील रा एरंडोली याचं शेतामध्ये बांधाखानी बोलत बसलो होते, त्यावेळी कामीनी मावाच्या माने हीचा चुलत दीर धोडीराम लक्ष्मण माने याने त्या दोघांना एकत्र बसलेले पाहुन संशय घेऊन घोडीराम माने यांने त्याचे हातातील लोखंडी पालेचे असलेले फरशी कु-हाडीने प्रमोद जाधय वाचे मानेवर छातीवर, हातावर मारुन त्याचा खून केला असल्याचे सागितले त्यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस ठाणे कडीन अधिकारी, ही वी पथक यांनी शिताफीने त्याचे घराजवळून थोडीराम माने यारा ताबेत पेऊन त्याचेकडे चौकशी केली अमना, त्याने सदर चा खुन मी च केली असुन त्यास या खुनाचे कारण विचारले असता, चुलत भावेज कामीनी माने हिचे प्रमोद जाधव याच मायन तान्यासो पाटील याचे शेतामध्ये बसलेल दिसले त्या दोघाना एकत्र पाहून रांगाच्या भरात भी प्रमोद जाधव यांचे मानकर छातीवर, हातावर हातातील लोखंडी पालेचे असलेले फरशी कु-हाडीने मारुन त्याचा खून केला असल्याचे कबुली दिली आहे. न्यावी सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. पुढील गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक माने में करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com