पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून १० चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड करुन १,१५,००,०००/- रुपये किमतीची १० चारचाकी वाहने जप्त करून आंतरराज्यीय टोळी जेरबंद….
Surakshapolicetimes May 14, 2023 0तसेच पोलीस अभिलेखावरील तीन आरोपींचेकडून ८ चोरीच्या मोटार सायकल ३,२०,०००/- रुपये किमतीच्या असा एकूण १,१८,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली तीन तपास पथक तयार केले आहे..
दि.३०/०४/२०२२ रोजी श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अजिम सलीम पठाण वय ३८ वर्षे, रा. रहिमतपूर ता. कोरेगाव जि.सातारा याने परराज्यातून चोरी झालेली चारचाकी वाहने आणून ती सातारा जिल्हा व रायगड, सोलापूर जिल्हयामध्ये विक्री केली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करुन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
त्याअनुशंगाने तपास पथकाने पोलीस अभिलेखावरील आरोपी अजिम सलिम पठाण व कोल्हापूर येथील एक इसम याच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त करून त्याला रहिमतपूर ता.कोरेगाव येथून ताब्यात घेतले. त्यास शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. १२३ / २०२३ भादविक ३७९ या गुन्हयामध्ये अटक केली. पोलीस कोठडी मुदतीत त्याचेकडे कौशल्यपूर्वक व Interrogation Skill चा वापर करुन त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता त्याने परराज्यातून एकूण ७ चोरीची चारचाकी वाहने आणून ती सातारा जिल्हा व रायगड जिल्हयामध्ये विक्री केल्याचे सांगून शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.१२३/२०२३ भादविक ३७९ या गुन्हयात चोरी केलेली मारुती सुझुकी वॅगर आर कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यामध्ये चोरी केलेल्या इनोव्हा क्रिस्टा-१, क्रेटा-४, मारुती ब्रिझा-१, होंडा सिटी-१, मारुती स्विफ्ट -१, मारुती बलेनो-१ अशा चोरीच्या १,१५,००,०००/- (एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीच्या) एकूण १० चारचाकी गाड्या जप्त करुन गाड्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय रकेटचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे. चारचाकी वाहन चोरीचे उघडकीस आलेले गुन्हे –
लक्ष्मीनगर पोलीस ठाणे जि. पूर्व दिल्ली
किडवाईनगर पोलीस ठाणे जि.दक्षिण कानपूरनगर, उत्तरप्रदेश
भारतनगर पोलीस ठाणे उत्तर दिल्ली
गिता कॉलनी पोलीस ठाणे जि.शहादरा दिल्ली
पंजाबी बाग पोलीस ठाणे दिल्ली
पटेलनगर पोलीस ठाणे दिल्ली
राजुरी गार्डन पोलीस ठाणे दिल्ली
राजेंद्र नगर दिल्ली लाजपतनगर दिल्ली
शाहपूरी पोलीस ठाणे सातारा शहर पोलीस ठाणे
गु.र.नं व कलम
३५०१६/ २०२२ भादंवि कलम ३७९
१६०/ २०२२ भादंवि कलम ३७९
९४१ / २०२२ भादंवि कलम ३७९
२१५०४/२०२२ भादंवि कलम ३७९ ३१८१४ / २०२२ भादविक ३७९
२८९३७/२०२१ भादविक ३७९
३२६५२ / २०२१ भादविक ३७९
३४५२० / २०२२ भादविक ३७९
४१५/२०२२ भादविक ३७९
१२३ / २०२३ भादविक ३७९
३५९ / २०२३ भादविक ४२०, ३४
पोलीस निरीक्षक शालिक भागांना नियाजी भुईंज पोलीस ठाणे हद्दीत एका इसमास धक्काबुक्की व मारहाण करून त्याची होंडा अॅक्टीव्हा १,८३० रुपये रोख रक्कम जबरीने चोरुन नेले होते त्याबाबत भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२० अन्वये गुन्हा नोंद आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना व त्याचे पथकास नमुद आराधाना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नमद तपास पथकाने प्राप्त माहितीमधील आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत
यांनी भुईंज पोलीस ठाणे हद्दीत एका इसमास धक्काबुक्की व मारहाण करुन त्याची होंडा अॅक्टीव्हा मोपेड व त्याचे खिशातील १,८३० रुपये रोख रक्कम जबरीने चोरुन नेले होते त्याबाबत भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२०२३ भादविक ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना व त्याचे पथकास नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने प्राप्त माहितीमधील आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे माहिती प्राप्त करून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून नमुद गुन्हयात चोरीस गेलेली होंडा अॅक्टीव्हा मोपेड तसेच आरोपी महेश रामचंद्र अवघडे व त्याचे इतर दोन साथिदार यांनी सातारा शहर, पाटण, किनी टोलनाका तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या ७ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून नमूद आरोपींच्याकडून एकूण ३,२०,०००/- रुपये किमतीच्या ८ चोरीस गेलेल्या मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या असून सातारा जिल्हयातील खालील नमुद मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. मोटार सायकल
चोरीचे उघडकीस आलेले गुन्हे –
अ.क्र.
१.
पोलीस ठाणे
सातारा शहर पोलीस ठाणे
पाटण पोलीस ठाणे
वडगाव पोलीस ठाणे जि. कोल्हापूर
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू चॉगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, दिपाली यादव, निलेश काटकर, प्रविण कांबळे, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, स्वप्नील दौड, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, शिवाजी गुरव, सी.सी.टी.एन.एस विभागाचे अनिल धुमाळ, बाळासाहेब जानकर, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
गु.र.नं. व कलम
१५३/२०२३ भादविक ३९२, ३४
८३९ / २०२० भादविक ३७९
२०० / २०२२ भादविक ३७९
३७/२०२३ भादविक ३७९
भुईंज पोलीस ठाणे
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :

