१ ) जालना जिल्ह्यात हातभट्टी दारुच्या ७० ठिकाणांवर पोलीसानी सामाईक छापेमारी करून ४० लाखांचा कच्चा माल आणि रसायन जागेवर केला नाश – सह संपादक रणजित मस्के



२) अवैध गुटखा तस्करींवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस यांनी कारवाई करुन ३ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत – सह संपादक -रणजित मस्के
३) मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत ६ लाखांचा अवैध एमडी ड्रग्स इचलकरंजी येथील शहापूर पोलीसांनी केला जप्त – सह संपादक -रणजित मस्के
४ ) स्कॅमरचया खात्यात ट्रान्सफर झालेले ५ लाख ४५ हजार तक्रारदारास परत मिळवून दिल्याबाबत वाडा येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पल्लवी बाणे प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित – सह संपादक -रणजित मस्के
५ ) पुणे फरासखाना पोलीसानी अंमली पदार्थ युक्त ( याबा ) गोळी विक्री करणारा निशान मंडलवर केली कारवाई – सह संपादक -रणजित मस्के
६ ) भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी झालेल्या अनोळखी खुनाचा अखेर पुणे यवत पोलीसानी छडा लाऊन ५ आरोपी केले जेरबंद – सह संपादक रणजित मस्के
७ ) पुण्यात आळेफाटा व स्थानिक गुन्हे शाखा पोलीसानी अवघ्या ५ दिवसांत रात्रीची घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या – सह संपादक -रणजित मस्के
८) झोमँटो डिलीव्हरी इसमास लुटणाऱ्या टोळीस पुणे स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांनी ठोकल्या बेड्या – सह संपादक -रणजित मस्के
९ ) २७ दिवसांत २०३३ प्रलंबीत प्रकरणाची निर्गती करून नवा विक्रम करणारे ठाण्यातील डीसीपी श्री सचिन गोरे पोलीस आयुक्तांकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित – प्रतिनिधी विश्वनाथ शेनाय