विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक१ अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे केली हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे
मु.प.ता. वेळ
दि.०१.०७.२०२४ रोजी दुपारी १३.३५ वा चे सुमारास
गु.दा.ता. वेळ
अपराध क्र. आणि कलम
गु.र.नं.१४९/२०२४ आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे
दि.०१.०७.२०२४ रोजी २२.४९ या.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,
फिर्यादी नाव
अभिजीत दिगंबर ठाणेकर, नेमणूक- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली पोर्को ५७६/ अभिजीत ठाणेकर, पोकों ५८८/ रोहन घस्ते
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, अनंत कुडाळकर, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, पोशि / अभिजीत ठाणेकर, विनायक सुतार, सुनिल जाधव, रोहन घरते, सुरज धोरात, स्था. गु. अ. शाखा, पोना / श्रीधर बागडी, पोशि/ विवेक सांळुखे, अजय पाटील, सायचर पोलीस ठाणे. अटक वेळ दिनांक दि. ०१/०७/२०२४ रोजी
आरोपीचे नाव पत्ता जावेद जाकिर शेख, वय ३० वर्षे, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज ता. मिरज जि. सांगली.
जप्त मुद्देमाल १. ५०,०००/- रु किंमतीचे लोखडी धातुचे सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे? पिस्टल मॅग्झीनसह जु. वा. किं. अं. ८००/- रु. किंमतीचे २ जिवंत राऊड जु. वा. किं. अं.
५०,८००/- (पन्नास हजार आठशे रुपये मात्र) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशरखे शस्खे बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काबुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि. ०१/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोकों / अभिजीत ठाणेकर व पोकों / रोहन घरते यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नावे जावेद शेख रा. ईदगाहनगर मिरज हा पिस्टल विक्री करणेकरीता मिरज येथील जनावर बाजार जवळ येणार आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मिरज मधील जनावर बाजार परिसरात निगराणी करत असताना, अंगात जांभळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला एक इसम संशयितरित्या जनावर बाजार गेटजवळ येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पचार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव जावेद जाकिर शेख, वय ३० वर्षे, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज. ता. मिरज जि. सांगली असे असल्याचे सांगितले.
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेस पाठीमागील बाजुस पॅन्टचे आत १ देशी चनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह आणि पॅन्टचे खिशात २ जिवंत काडतुसे मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणे बाबत त्याचेकडे परवाना आहे का वाचायत
विचारणा केली असता त्या बाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुध्द पोकों / अभिजीत ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्व अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com