घरफोडी चोरी करणारे ०२ सराईत आरोपी जेरबंद एकूण ८,५१,५१०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. .

0
IMG-20250118-WA0000
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज ग्रामीण;

पोलीस स्टेशनमिरज ग्रामीण पोलीस ठाणेगु.घ.ता वेळदि.०३/०१/२०२५ रोजी रात्री ०१.०० वा रोजी फिर्यादीचे राहते घरीअपराध क्र आणि कलमगु.र.नं. ०२/२०२५, बी. एन. एस. २०२३ कलम ३०५ (ए) ३३१(४)३०५ (ए), प्रमाणे. गु.दा.ता वेळता. ०३/०१/२०२५ रोजी १३.२८ वा.फिर्यादी नावमुद्दसर रशिद सतारमेकर वय ४१ वर्षे रा. सतारमेकर मळा, टाळकी रोड,कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारसुभाषनगर, मिरजमाहिती कशी प्राप्त झालीपोहेकों/१६७० संकेत मगदूमपोहेकों/ ४२९ इम्रान मुल्लापोहेकों / १३१४ शशीकांत जाधवमा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.यांचे मार्गर्शनाखालीपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,पोलीस निरीक्षक अजित सिद, मिरज ग्रा.पो.ठाणे,सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सांवत, स्था. गु. अ. शाखा,सहा. पोलीस निरीक्षक, रणजीत तिप्पे, मिरज ग्रा.पो.ठाणे,सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा,स्था.गु.अ. शाखेकडील सपोफी / ऐनापुरे, पोहेकों / अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अतुल माने,बसवराज शिरगुप्पी, गुडोंपत दोरकर, चाचासाहेव माने, पोना/अनंत कुडाळकर, रोहन घरते, अभिजीत माळकर, सोमनाथ पतंगेमिरज ग्रा.पो.ठाणेकडील पोहेकों / हेमंत ओमासे, शशीकांत जाधव, विकास भोसले पोकों/सैफअली शेख, वसंत कांचळेसायबर पो. ठाणेकडील पोहेकौं / करण परदेशी, अजय पाटील, पोशि / कॅप्टन गुंडवाडे, विवेक सांळुखेअटक वेळ दिनांक दि.१७/०१/२०२५ रोजीआरोपीचे नांव पत्ता१) जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान काळे वय ३० वर्षे राहणार- स्माशनभूमी जवळ, सावळी ता. मिरज जि. सांगली२) तायल उर्फ लेंग्या त्रिश्या काळे वय-२० वर्षे राहणार शेखरवाडी फाटा, ऐतवडे चुद्रुक ता. वाळवा जि. सांगली३) बारुद अजित पवार रा. स्मशानभूमी, सावळी ता. मिरज जि. सांगली (परागंदा)४) बाजीगर वर्धन काळे रा. टाकळी ता. मिरज जि. सांगली (परागंदा)उघड गुन्हे१. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ०३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१२. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ५५६/२०२४ ची.एन.एस कलम ३३१ (४), ३०५ (अ)३. मिरज शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२४ भा.द.वि. सं कलम ४५४,४५७,३८०४. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२४ भा.द.वि.सं कलम ४५४,४५७,३८०५. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २५७/२०२४ बी.एन.एस कलम ३०५, ३३१ (४)६. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २२४/२०२४ ची.एन.एस कलम ३०५७. विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ४४२/२०२४ ची.एन.एस. कलम ३०३ (२)८. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ०५/२०२५ वी.एन.एस कलम ३०३ (२)जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान काळे हा पाहिजे आरोपी असलेले गुन्हे१ . तासगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३२१/२३ भा.द.वि. से कलम ४५७, ३८०२. तासगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३२२/२३ भा.द.वि. सं कलम ४५७, ३८०जप्त मुद्देमाल१. ७,०५,५००/- रु. किंमतीचे दागिने त्यात सोन्याची चोरमाळ, मंगळसुत्र, चेन, गंठण, वेढण, झुचे, असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे.२. १०६०१०/- रु. किंमतीचे एकूण ११ मोचाईल त्यात सॅमसग, ओपो, विवो, मोटोरोला, एमआय, पोको, कंपनीचे मोचाईल असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे.३. ४०,०००/- रु. किंमतीची एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल जु.वा.किं. अं.एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२४ भा.द.वि. सं कलम ४५४,४५७,३८०५. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २५७/२०२४ ची.एन.एस कलम ३०५, ३३१ (४)६. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २२४/२०२४ ची.एन.एस कलम ३०५७. विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ४४२/२०२४ ची.एन.एस. कलम ३०३ (२) ८. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ०५/२०२५ वी.एन.एस कलम ३०३ (२)जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान काळे हा पाहिजे आरोपी असलेले गुन्हे१. तासगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३२१/२३ भा.द.वि. सं कलम ४५७, ३८०२. तासगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३२२/२३ भा.द.वि.सं कलम ४५७, ३८०जप्त मुद्देमाल१. ७,०५,५००/- रु. किंमतीचे दागिने त्यात सोन्याची बोरमाळ, मंगळसुत्र, चेन, गंठण, वेढण, झुचे, असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे.२. १०६०१०/- रु. किंमतीचे एकूण ११ मोचाईल त्यात सॅमसग, ओपो, विवो, मोटोरोला, एमआय, पोको, कंपनीचे मोबाईल असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे,३. ४०,०००/- रु. किंमतीची एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल जु.वा.किं. अं.८,५१,५१०/- (आठ लाख एक्कावन्न हजार पाचशे दहा रुपये)गुन्हयाची थोडक्यात हकीकतसांगली, मिरज शहर परीसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने मा. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सांवत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.त्या अनुशंगाने दि. १६.०१.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सांवत यांचे पथकातील पोहेकों / संकेत मगदूम, इम्रान मुल्ला व मिरज ग्रा. पो. ठाणे कडील शशीकांत जाधव यांना त्यांचे बातमीदारांकडून माहिती मिळाली की, इसम नामे जितेंद्र ऊर्फ जिज्या पवार, तायल काळे असे दोघे जण मिरज ग्रामीण व मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करुन चोरी केलेले सोने, चांदीचे दागिने व चोरी केलेली मोटार सायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा, मालगाव रोड, मिरज येथे येणार आहे.नमुद पथक मिळाले चातमीप्रमाणे, तासगाव फाटा ते मालगाव रोडवर चौकामध्ये सापळा लावून थांबले असता, दोन इसम एका विना नंबर प्लेटच्या मोटार सायकलीवरुन येऊन तासगाव फाटा ते मालगाव कडे जाणारे रोडने हॉटेल साई-पूर्वा भोजनालयांचे दक्षिणेस थोड्या अंतरावर जाऊन थांबले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सांवत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नाये ?) जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान काळे वय-३० वर्षे राहणार- स्मशानभूमी जवळ, सावळी ता. मिरज जि. सांगली २) तायल उर्फ लेंग्या त्रिश्या काळे वय-२० वर्षे राहणार- शेखरवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक ता. बाळवा जि. सांगली असे असल्याचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सांवत यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे ताब्यातील विना नंबर प्लेट मोटार सायकलला अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. त्यांचेकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याचाचत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सांवत यांनी त्यास विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता जितेंद्र ऊर्फ जिज्या पवार याने सागितले की, त्याचे साथीदार तायल उर्फ लेंग्या त्रिश्या काळे, बारुद अजित पवार, बाजीगर वर्धन काळे असे टाकळी येथील एका मंदिरा जवळील घरात, बेडग कॅनॉल जवळ एका घरात, शिवाजी स्टेडियम जवळील घरात, कुपवाड येथील मंदिराजवळील घरात, भोसे येथील यलम्मा मंदिरात, जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटार सायकल चोरी अशा ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करुन चोरी मध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करणे करीता आले असून त्यांचेकडे असलेली गाडी ही त्यांनी दोनआठवडयापुर्वी जैन मंदीर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबूली दिली.सदर बाबत मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, सांगली ग्रामीण, विश्रामचाग पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी, चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व चोरीची मोटार सायकल पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सांवत यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत.जितेंद्र ऊर्फ जिज्या महिमान काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तासगांव पोलीस ठाणे कडील दोन गुन्हयामध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे..सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट