सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याकरिता सरावलेल्या २ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी २ वर्षाकरीता केले तडीपार…
उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस वाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे प मालमत्तेविरुध्दचे गुन्हे...
