सातारा गु.शाखेने घरफोडी १८, चोरीचे ८ असे एकूण २६ गुन्हे उघड करुन ४०,०५,४००/- रुपये किंमतीचे अर्धा किलो पेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने केले जप्त.
उपसंपादक-रणजित मस्के सातारा :-दिनांक १३/३/२०२४ रोजीचे ११.३० ते सायंकाळी ५.३० वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराची कड़ी...