ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे घरातील वायरच्या शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेली आग विझवण्यात यश…
उपसंपादक- रणजित मस्के सातारा :-रविवार दिनांक 02/06/2023 रोजी मेढा पोलिस स्टेशन हद्दीतील रामगेघर ता. जावळी जिल्हा सातारा, रात्री दुपारी 11:45...