स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडक कारवाई औंध येथील दोन युवकांकडून १,२१,४००/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे, १ पल्सर मोटार सायकल व १ मोबाईल हॅन्डसेट जप्त…
उपसंपादक - रणजित मस्के सातारा : श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू चॉगर अपर पोलीस अधीक्षक सातारा...